RTI महासंघची मागणी प्रत्येक शासकीय कार्यालयात शासनाच्या सर्व परिपत्रकांची काटेकोर अंमलबजावणी करावी
आज सातारा येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ तर्फे RTI महासंघची मागणी जिल्हाध्यक्ष जावेद अत्तार सर यांच्या नेतृत्वाखाली उप जिल्हाधिकारी (महसूल) श्री. प्रशांत आवटे साहेब यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक…