Read more about the article शासनाने अगोदर जवाबदारी स्वीकारावी अन्यथा कोविड  वैक्सीन ची सक्ती नकोच महासंघचा शासनाला रोखटोक सवाल..!
वैक्सीनची सक्ती नकोच महासंघचा शासनाला रोखटोक सवाल

शासनाने अगोदर जवाबदारी स्वीकारावी अन्यथा कोविड वैक्सीन ची सक्ती नकोच महासंघचा शासनाला रोखटोक सवाल..!

वैक्सीनची सक्ती नकोच महासंघचा शासनाला रोखटोक सवाल शासनाने अगोदर जवाबदारी स्वीकारावी अन्यथा कोविड वैक्सीनची सक्ती नकोच खापरखेडा :- संपूर्ण देशात कोरोना पसरला असून त्याला प्रतिबंध म्हणून कोविड वैक्सीन विषयी शासनाद्वारे…

0 Comments
Read more about the article मुकुटबन पोलीस ठाणेदाराची बदली करून कारवाही करण्याची मागणी
मुकुटबन ठाणेदाराची बदली करून कारवाही करण्याची मागणी पोलीस महा संचालकाकडे बेरोजगार युवकांनी दिली लेखी तक्रार.

मुकुटबन पोलीस ठाणेदाराची बदली करून कारवाही करण्याची मागणी

मुकुटबन ठाणेदाराची बदली करून कारवाही करण्याची मागणी पोलीस महा संचालकाकडे बेरोजगार युवकांनी दिली लेखी तक्रार. प्रतिनिधी: झरी जामनी - तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी एकत्र येत मुकुटबन परिसरातील कोळसा खदान आणि…

2 Comments

सभागृहात गदारोळ:भाजप आमदारांचे वागणे गावगुंडाप्रमाणे होते, त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या; महाराष्ट्राच्या संस्कृतिला हे न शोभणारे – भास्कर जाधव

[ad_1] मुंबईएका तासापूर्वीकॉपी लिंकमहाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वी असे कधीच घडलेले नाहीविधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. मात्र पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ सभागृहात पाहायला मिळाला. ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू…

0 Comments

narayan rane criticize Shiv Sena and maha vikas aghadi over monsoon session 1st day | 12 आमदारांचे निलंबन केले तरी आघाडीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात, नारायण राणेंचा गौप्यस्फोट; शिवसेनेवरही साधला निशाणा

[ad_1] मुंबई2 तासांपूर्वीकॉपी लिंकराज्याचे अधिवेशन नसून केवळ तीन पक्षांचे अधिवेशनविधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी अधिवेशनात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधीपक्षाचे आमदार आमने-सामने आले.…

0 Comments

Stan Swamy Death News | Bhima Koregaon Accused Father Stan Swamy Passes Away In Mumbai | 84 वर्षांच्या स्टॅन स्वामी यांचे मुंबईत निधन, उच्च न्यायालयाला म्हणाले होते – तुरुंगात आरोग्य सुविधा खराब, लवकरच मृत्यू होईल

[ad_1] मुंबई5 तासांपूर्वीकॉपी लिंकस्टॅनच्या जामिनाला NIA ने केला होता विरोधभीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटक केलेले कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी (84 ) यांचे सोमवारी निधन झाले. प्रकृती बिघडल्यानंतर रविवारी त्यांना व्हेंटिलेटरवर…

0 Comments

The government fabricated a false story to suspend BJP MLAs : Opposition leader Devendra Fadnavis | भाजपच्या आमदारांना निलंबित करण्यासाठी सरकारने खोटी स्टोरी रचली, विरोधीपक्ष नेते फडणवीसांचा गंभीर आरोप

[ad_1] मुंबई6 तासांपूर्वीकॉपी लिंकओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भाजप संघर्ष सुरूच ठेवणारविधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. मात्र पहिल्याच दिवशी अधिवेशनात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधीपक्ष…

0 Comments

रसिक स्पेशल:महाराष्ट्रातील 'पॉवर पॉईंट' ते दिल्लीतील 'पॉवर हाऊस'

[ad_1] 9 दिवसांपूर्वीलेखक: विजय चोरमारेकॉपी लिंकपवारांचे दिल्लीतील घर एकाएकी राजकीय पॉवर हाऊस बनले. राजकीय विश्लेषकांची पतंगबाजी सुरू होऊन पवारांच्या राजकीय भूतकाळाची उजळणी केली जाऊ लागली. भाजपच्या प्रवक्त्यांनी 'गठबंधन नव्हे ठगबंधन'…

0 Comments