
माहिती अधिकार दिना निमित्ताने सर्व शासकीय कार्यालयामध्ये माहिती अधिकाराचे फलक लावण्याचे आदेश द्यावेत –जिल्हा अध्यक्ष माहिती अधिकार महासंघ अहमदनगर प्रा.शैलेंद्र जायभाये .
दि ,२७ प्रतिनिधी अहमदनगर – १२ऑगस्ट २०२१ महाराष्ट्र राज्यातील माहिती अधिकार दिन आहे. आपण इतक्या वर्ष माहिती अधिकार कायदा अंमल बजावणी करत आहोत. माहिती अधिकाराचा दिशा दर्शक ठरणारा अहमदनगर जिल्हा आहे. मात्र आज रोजी अहमदनगर जिल्ह्यातील बहुतेक शासकीय कार्यालयामध्ये माहिती अधिकाराचे फलक दर्शनी भागी लावलेले नाही काही कार्यालयामध्ये जन माहिती अधिकाराचे फलक आहेत तेथील जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी बदलून गेलेले असताना बदलून गेलेले अधिकारी यांचेच नावे व संपर्क नंबर आहेत हा एक प्रकारचा माहिती अधिकार कायद्याचा अवमान आहे.
अहमदनगर जिल्हा माहिती अधिकार महासंघा मार्फत निवेदन देण्यात आले कि १२ ऑगस्ट २०२१ हा माहिती अधिकार दिवस असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय ,निमशासकीय कार्यालय सर्व ग्रामपंचायती तसेच सर्व तलाठी सजेचे कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये जन माहिती अधिकारी यांचे नाव ,पदनाम तसेच अपिलीय अधिकारी यांचे नावे पद नाम संपर्क नंबर फलक लावण्याबाबतच्या सूचना द्यावेत अशी मागणी माहिती अधिकार महासंघ अहमदनगर यांच्या मार्फत शासकीय ,निमशासकीय कार्यालया कडे माहिती अधिकारात मागवलेले माहिती मुदतीत व परिपूर्ण देण्याबाबत ही आदेशित करावे अशी मागणी माहिती अधिकार दिना निमित्त मा जिल्हाधिकारी साहेब डॉ राजेंद्र भोसले यांच्याकडे मागणी करण्यात आली व त्या संदर्भात मा. जिल्हाधिकारी साहेबांना बरोबर सकारात्मक चर्चा झाली तसेच सर्वांना सूचना देतो असे साहेबांनी सांगीतले तसे निवेदनही देण्यात आले आहे.
नव नवीन माहिती
- शिक्षक ग्रामसेवकांच्या विरोधात आंदोलन करतो म्हणून मारहाण कांगोणीच्या सरपंचासह ९ जणांवर गुन्हा दाखल.
- RTI महासंघची मागणी प्रत्येक शासकीय कार्यालयात शासनाच्या सर्व परिपत्रकांची काटेकोर अंमलबजावणी करावी
- RTI कलम ४ ख २१ दिवसात अद्यावत करा अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा
- माहिती अधिकार कार्यकर्ता मेळावा पुणे येथे संपन्न
हे वाचले का?
- 7/12 उतारा मधे झालेले हे 12 बदल तुम्हाला माहिती आहे का..?
- गुंठेवरी एक-दोन गुंठे जमीन खरेदी विक्री बंदी दस्त नोंदणी होणार नाही
- एका अर्जाची कमाल RTI करताच होम लोन सब्सिडी खात्यावर जमा
- ३९ कोटी स्टॅम्प पेपर (Stamp Paper) घोटाळ्यात तुम्ही पण अडकलाय..!
- तुकडेबंदी कायदामधील महत्त्वाच्या तरतुदी
- 11th Admission CET exam नवीन वेबसाईट आज पासून सुरू होणार
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा