सातारा शहरातील जागा परप्रांतीय बिल्डरच्या घशात

Share
सातारा शहरातील जागा परप्रांतीय बिल्डरच्या  घशात
सातारा शहरातील जागा परप्रांतीय बिल्डरच्या घशात

एका पर प्रांतीय बिल्डरने सातारा शहरातील एका बागेसमोरील जागेची नियमबाह्य खरेदी दस्त नोंदणी करून नियमबाह्य भूखंड सामिलीकरण केले- कपिल राऊत

सातारा प्रतिनिधी जावेद आत्तार

भूमी अभिलेख पुणे विभागाचे उप संचालक श्री. किशोर तवरेज साहेब आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आले त्यावेळी कपिल राऊत जिल्हा संघटक माहिती अधिकार कार्यकर्ता महा. राज्य यांनी दिले निवेदन

सविस्तर वृत्त सातारा येथील  एका परप्रांतीय बिल्डरने सातारा शहरातील  सदरबझार पेठ, येथील सर्व्हे ४०९/९अ, प्लॉट नं. १५, १६, १७ या  जागेची नियमबाह्य खरेदी दस्त नोंदणी केली आहे. तसेच नियमबाह्य भूखंड सामिलीकरण केले आहे. त्याची लेखी तक्रार श्री. कपिल राऊत यांनी  यापूर्वीच केली आहे. त्या तक्रारीवर कोणतीही कार्यवाही आजपर्यंत झाली  नसल्याने  व श्री. किशोर तवरेज साहेब आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांचेकडे श्री. राऊत यांनी लेखी तक्रार केली आहे. तसेच नगर भूमापन अधिकारी श्री. किरण नाईक हे कार्यालयात येणाऱ्या जनतेशी नेहमी उर्मटपणे वागतात तरी त्यांना योग्य ती समज देण्यात यावी अशीही मागणीही श्री. राऊत यांनी केली आहे.

 तत्काळ कारवाही झाली नाहीतर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य तर्फे लवकर या विषयावर अंदोलन केले जाईल.- जावेद आत्तार सातारा जिल्हाध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महा.राज्य  

नव नवीन माहिती

हे वाचले का?

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube

आमच्या YouTube channel माहिती असायलाच हवी  नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

This Post Has One Comment

Leave a Reply